पुण्यात RTA नं ओला, उबरचा वाहतूक परवाना फेटाळला. अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत, तोपर्यंत प्रवासी वाहतूक सुरू राहणार.