Pune: लक्ष्मी रस्त्यावर आज 'नो व्हेईकल डे' ABP Majha
पुण्यात वाहनांवर अवलंबून राहणे कमी व्हावे यासाठी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर नो व्हेइकल डे चं आयोजन करण्यात येणारे. लोकांच्या सवयी बदलाव्यात यासाठी वाहतूक पोलिसांकडून आज दिवसभर लक्ष्मी रस्त्यावर नो व्हेईकल डे पाळला जाणारे.