Pune : पुण्यासाठी दिलासादायक बातमी! शहरातील सर्व रुग्णालयं कोरोनमुक्त ABP Majha
Continues below advertisement
पुणेकरांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद ज्या पुण्यातून झाली तिथल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात काल एकाही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. इतकंच नाही तर ज्या रुग्णालयात पहिला कोरोना रुग्ण दाखल झाला होता, त्या नायडू हॉस्पिटलमधील एकमेव रुग्णाला काल डिस्चार्ज देण्यात आला.
Continues below advertisement