दहशतवाद्यांशी संबंधित असल्याच्या संशयावरून पुण्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. एनआयए आणि एटीएसच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.