Ajit Pawar : पुणे मनपाच्या हद्दीतील 23 गावांचा विकास आराखडा तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारला: अजित पवार

पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांच्या विकास आराखड्यावरुन राज्य सरकार आणि पुणे महापालिका आमने-सामने आले आहेत. पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आलेल्या या 23 गावांचा विकास आराखडा तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

 

 

 



JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola