PM Modi : देशातील कोरोनाच्या स्थितीवरुन पंतप्रधानांची सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रासह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोनाच्या स्थितीवर चर्चा केली.