Pune NCP Protest On Inflation : पुण्यात महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन
घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या वापरावर केंद्र सरकारने बंधने आणल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं पुण्यात आंदोलन केलंय. चूल मांडून दिवाळीचं पदार्थ बनवत हे आंदोलन करण्यात आलंय.