Beed Shiv Sena Dasara Melava : उद्धव ठाकरेंच्या समर्थनात बीडच्या शिवसैनिकांनी पायी चालत गाठली मुंबई

Continues below advertisement

उध्दव ठाकरे यांच्यावर निष्ठा दाखवत बीड मधील शिवसैनिक दसरा मिळाव्यासाठी चालत मुंबईत आले आहेत. शंभरच्या वर शिवसैनिकांनी 400 किलोमीटरचा प्रवास करीत मुंबई गाठली आहे. निष्ठा यात्रा काढत महाराष्ट्र मधील शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचे या पायी दिंडीतून सांगितले जात आहे. नवी मुंबईच्या वेशीवर बीडवरून आलेल्या शिवसैनिकांचे पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी  स्वागत केले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram