NCP Protest Pune : पुण्यात राष्ट्रवादीचं खड्ड्यांविरोधात आंदोलन, भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप

Continues below advertisement

पुणे शहर खड्डेमय  झालेलं आहे . रस्त्यावर खड्ड्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.रस्त्यावरील खड्ड्यांसाठी  भाजपाचा पाच वर्षांचा मनपातील भ्रष्ट कारभार कारणीभूत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी व पालिकेला जाग येण्यासाठी लव्हज चौक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram