ABP News

Pune NCP Protest : महाराष्ट्राबाहेर प्रकल्प जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात निषेध आंदोलन

Continues below advertisement

राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात असल्याने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक  झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील तहसील कार्यालयासमोर सरकारविरोधात राष्ट्रवादीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram