Kolhapur : बेळगावला रवाना झालेल्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना रोखलं, मशाल दौड केली होती आयोजित
Continues below advertisement
1 नोव्हेंबरला सीमा भागातील मराठी बांधव हा काळा दिवस म्हणून साजरा करत असतात. या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातून ठाकरे गटाचे शिवसैनिक बेळगाव सीमेवर दाखल झाले. मात्र यावेळी पोलिसांचा विरोध झुगारून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी गनिमी काव्याने कर्नाटक हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला.
Continues below advertisement