Pune NCP Protest : Gas Cylinder वापरावर केंद्राचे निर्बंध, NCP कडून पुण्यात चूल मांडत आंदोलन
abp majha web team
Updated at:
03 Oct 2022 02:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या वापरावर केंद्र सरकारने बंधने आणल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं पुण्यात आंदोलन केलंय. चूल मांडून दिवाळीचं पदार्थ बनवत हे आंदोलन करण्यात आलंय.