Washim मध्ये गरबा खेळताना ह्रदय विकाराच्या झटक्यानं गेल्या दोन दिवसात दोघांचा मृत्यू : ABP Majha
वाशिम मधील कारंजा शहरात गरबा खेळत असतांना, ह्रदय विकाराच्या झटक्यानं गेल्या दोन दिवसात दोघांचा मृत्यू झालाय. गोपाल इन्नानी आणि सुशील काळे अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावं आहेत