Pune NCP Iftar & Hanuman Jayanti : पुण्यात राष्ट्रवादीकडून महाआरती, इफ्तारचं आयोजन

Continues below advertisement

पुण्यात राष्ट्रवादीकडून आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं आरती आणि इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. आज पुणे शहरात राष्ट्रवादीची संवाद यात्रा आहे. या निमित्तानं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आज पुण्यात आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram