Raj Thackeray Hanuman Chalisa Pune Maha Aarti : राज ठाकरेंकडून खालकर चौकात हनुमानाची महाआरती

Continues below advertisement

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील खालकर चौकातील मारूती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त महाआरती केली. यावेळी राज ठाकरे यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. या महाआरतीला पुण्यातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजकांनी भगवी शाल आणि गदा देऊन राज ठाकरे यांचे स्वागत केले. शिवाय ढोलताशांच्या गजरात राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram