Pune : हिजाबप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, महात्मा फुले वाड्यासमोर निदर्शनं

कर्नाटकातल्या हिजाब प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यासमोर आंदोलन करत हिजाब प्रकरणाचा निषेध करण्यात आलाय.  यावेळी राष्ट्रवादी कांग्रेसनं भाजप सरकारवरही जोरदार टीका केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या विविध परंपरांच्या वेशभूषा करून या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola