Lata Mangeshkar : लतादीदींच्या अस्थींचे नाशिकच्या रामकुंडावर विसर्जन, मंगेशकर कुटुंबियांची उपस्थिती

लता मंगेशकर यांच्या अस्थींचे सकाळी 9 वाजता नाशिकच्या रामकुंडावर विसर्जन करण्यात आलंय.  यावेळी उषा मंगेशकर, आशा भोसले, आदिनाथ मंगेशकर, मिलिंद नार्वेकर यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य सहभागी झाले.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola