Pune Baburao Chandere Vastav 124 : बाबूराव चांदेरेंनी बिल्डरला का मारलं? पुणे कशामुळे बकाल होतंय ?

Continues below advertisement

Pune Baburao Chandere Vastav 124 : बाबूराव चांदेरेंनी बिल्डरला का मारलं? पुणे कशामुळे बकाल होतंय ? 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे पुन्हा एकदा वादात सापडलेत. बाबुराव चांदेरे यांनी भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मारहाणी प्रकरणी बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे... पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालीय.जमिनीच्या वादातून चांदेरे यांनी विजय रौंदळ यांना चापट मारत उचलून आदळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram