Pune Navratri : शारदीय नवरात्रोत्सावाला आजपासून सुरुवात, घटस्थापनेचं महत्व नेमकं काय?
abp majha web team
Updated at:
15 Oct 2023 01:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशारदीय नवरात्रोत्सावाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झालीये. 9 दिवस देवीच्या रूपांची पूजा केली जाते. पुण्यातील अरण्येश्वर भागातील महालक्ष्मी माता मंदिरात देवीला चांदीची साडी नेसवून घटस्थापना करण्यात आली.