Pune Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीनिमित्त पुण्यात नवग्रह मारुती मंदिर सजलं
पुण्यात नवग्रह मारुती मंदिरात काल रात्रीपासून हनुमान जयंतीची जय्यत तयारी सुरू आहे.... पहाटेपासून भाविकांनी हनुमाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली... यावेळी सर्व भाविकांना प्रसाद म्हणून बुंदीचं वाटप करण्यात आलं. याच मंदिरातून आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर हीनं.