Pune Mutha River : मुळा मुठा नदीची स्थिती सुधारण्यासाठी पुणे महानगरपालिका नदी सुधार प्रकल्प

पुण्यातील मुळा मुठा नदीची स्थिती सुधारण्यासाठी पुणे महानगरपालिका नदी सुधार प्रकल्प राबवत असून या प्रकल्पाचं काम वेगात सुरु आहे... नद्यांच्या काठावर असलेल्या परिसराची सुधारणा करून त्याठिकाणी पुणेकरांसाठी जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक तसेच पादचारी मार्ग उभारण्यात येणार आहे. उद्याने, मोकळ्या जागा आणि सार्वजनिक क्षेत्रांची निर्मिती करणेही या प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित आहे.  या नदी सुधार प्रकल्पासाठी 500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च होणार आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola