Pune: कुऱ्हाडीने वार करुन सावकाराची हत्या, पुण्यात गुन्हेगारीत वाढ ABP Majha
नांदेडमध्ये भरदिवसा बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना ताजी असताना, पुण्यात खासगी सावकाराची कुऱ्हाडीनं वार करुन हत्या करण्यात आली आहे... पुण्यातल्या हडपसर परिसरातल्या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत