Mumbai Vaccination Centaury : मुंबई शंभर टक्के लसवंत, BMC ला मोठं यश
Continues below advertisement
कोरोनाविरोधातील लढाईत मुंबईकरांना मोठं यश मिळालंय. शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यात मुंबई महापालिका यशस्वी ठरलीय. मुंबईत दोन्ही डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील नागरिकांची संख्या आता 100 टक्के झालीय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Vaccination Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Bmc Marathi News ABP Maza Mumbai Vaccination Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv