Pune : पिंपरी चिंचवडमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे पालिकेला जाग, होर्डिंगवरील कारवाईला सुरुवात
Continues below advertisement
पिंपरी चिंचवडमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे पालिकेला जाग, आजपासून नव्यानं होर्डिंगवरील कारवाईला सुरुवात केली आहे. शहरात एकूण 2629 अनाधिकृत होर्डिंग्सपैकी 950 होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आली आहे. उर्वरित 1679 होर्डिंग वर कारवाईसाठी शहरभर दहा पथकं तैनात करण्यात आली आहे.
Continues below advertisement