Maharashtra Bhushan:खारघरच्या कार्यक्रमातील रुग्णांच्या भेटीसाठी एकही भाजप नेता गेला नाही? कारण काय?
खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातानं १२ जणांचा मृत्यू झाला. १८ जणांवर कळंबोलीतल्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहे. जवळपास ३०० जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आहे . खारघरच्या कार्यक्रमातील रुग्णांच्या भेटीसाठी एकही भाजप नेता गेला नाही? कारण काय?