MPSC : वर्ष होऊनही नियुक्त्या नाहीत; एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन
एमपीएससी उत्तीर्ण होऊन वर्ष झालं तरी 413 विद्यार्थ्यांना अद्याप नियुक्ती मिळाली नसल्याने या विद्यार्थ्यांनी पुण्यातील अहिल्या अभ्यासिकेसमोर आंदोनल सुरु केलं आहे. शासनाने लवकरात लवकर आम्हाला नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.