Pankaja Munde : भाजपच्या संस्कृतीला 'मी' पणा अमान्य' : पंकजा मुंडे
मला टीम नरेंद्रमध्ये कोण आहे, टीम देवेंद्रमध्ये कोण आहे, याबाबत माहिती नाही. भाजपला टीम नरेंद्र, टीम देवेंद्र मान्य नाही, भाजपमध्ये राष्ट्र प्रथम, द्वितीय पक्ष आणि तृतीय मी असं आमचं तत्व आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.