Pune Modak Factory : पुण्यातील मोदकांचा कारखाना, कसे बनतात उकडीचे मोदक ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Sep 2023 02:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Modak Factory : पुण्यातील मोदकांचा कारखाना, कसे बनतात उकडीचे मोदक... गणपती बाप्पा म्हटलं की मोदक आपल्या डोळ्यासमोर नक्कीच येतात.बाप्पाच्या प्रसादासाठी मोदकांचा वापर केला जातो.त्यामुळे पुण्यातील मोदक बनवणाऱ्या कंपन्याही सज्ज झाल्यात.