Pune MNS : मनसेतून हकालपट्टी झालेले पुण्यातील कार्यकर्ते 'माझा'वर, का करत होते मविआचा प्रचार?
abp majha web team
Updated at:
24 Feb 2023 12:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune MNS : मनसेतून हकालपट्टी झालेराज्यातील राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापल्याचे दिसत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निकाल, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेला दावा आणि कसबा आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार यामुळे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात मनसेला खिंडार पडल्याचे सांगितले जात आहे.ले पुण्यातील कार्यकर्चे 'माझा'वर, का करत होते मविआचा प्रचार?