Pune MNS PC : पुण्यातील वादग्रस्त दर्गा आणि मशिदींबांबत मनसे करणार भूमिका जाहीर,मनसेची पत्रकार परिषद
मुंबई, ठाण्यापाठोपाठ पुण्यातील वादग्रस्त दर्गा आणि मशिदींबांबत मनसे करणार भूमिका जाहीर करणार आहे. मनसेची आज पत्रकार परिषद आहे. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिर परिसरातील दर्गे आणि शनिवार वाड्यातील दर्ग्याबाबत मनसे कायदेशीर लढाई लढणार आहे.