Pune Medical College : डीन डॉ आशिष बानगुरवार यांच्याविरोधात आभाविपचं आंदोलन
abp majha web team
Updated at:
10 Aug 2023 01:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे महानगर पालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ आशिष बानगुरवार यांनी लाच घेतल्याप्रकरणी अनेक संघटना आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं होतं. काल मनसे आणि काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. तर आज याच महाविद्यालयाच्या बाहेर अभाविपकडून आंदोलन करण्यात आलं.