Coronavirus | पुण्यासाठी दिलासादायक बातमी, अॅक्टिव केसेसपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त
पुणे शहरातून दिलासादायक बातमी आहे. कारण पुणे शहरात अॅक्टिव्ह केसेसपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.