Migrant Labour | कोल्हापूर | शिरोली एमआयडीसी परिसरात मजूर रस्त्यावर, मूळगावी सोडण्याची मागणी

कोल्हापूरमधल्या शिरोली एमआयडीसी परिसरात शेकडो मजूर महामार्गावर उतरले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मूळगावी सोडण्याची मागणी हे मजूर करत आहेत. 15 दिवसांपासून खाण्यास काही मिळालं नसल्याचं यांचं म्हणणं आहे. तसंच मालकांनी पगार देऊन वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही त्यांनी केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola