Pune Mayor | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी भरती होणार आहे. महापौरांना ताप आल्यानंतर त्यांची टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola