Shivsena, Parner | पारनेर तालुक्यात शिवसेनेला धक्का; 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश
पारनेर तालुक्यात शिवसेनेला धक्का. शिवसेनेच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश. नगरसेवक मुदस्सर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी आणि नंदा देशमाने यांनी केला प्रवेश. पारनेरचे शिवसेनेचे माजी आमदार आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांना मोठा धक्का.