Pune : Sharad Mohol यांच्या पत्नीला धमकावणाऱ्या मार्शल लीलाकारचं ससून रुग्णालयातून पलायन
abp majha web team
Updated at:
11 Feb 2024 12:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुंड शरद मोहोळ यांच्या पत्नीला धमकावणाऱ्या मार्शल लीलाकारचं ससून रुग्णालयातून पलायन, प्रकृती ठिक नसल्याने 2 दिवस आधी जेलमधून दाखल करण्यात आलं होतं रुग्णालयात, सोशल मीडियावरुन रील्स आणि कमेंट करून देत होता मोहोळ यांच्या पत्नीला धमकी.