Pune Market Yard : गुढीपाडव्यानिमित्त पुण्य़ात Mango खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

 गुढीपाडव्याच्या सणाला अवघे दोन दिवस उरल्याने साखरेच्या गाठींच्या खरेदीसाठी मार्केटयार्ड, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, मंडईसह इतर बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. विविध रंगांतील गाठींसह ड्रायफ्रूट असलेल्या साखर गाठी अन् विविध प्रकारांतील गाठींना ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. पूजेचे साहित्य, गाठी, गुढी खरेदीसाठी महिलांची मंडई, मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.

उद्या गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त पुण्य़ात आंबा खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केलीये..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola