Corona Vaccination : पुण्यात 45 वर्षांवरील लसीकरण बंद असूनही अनेक ज्येष्ठांना याची माहितीच नाही
पुण्यात अनेक लसीकरण केंद्रावर 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण बंद असूनही अनेक ज्येष्ठ नागरिकांना याची माहितीच नाही. त्यामुळं लसीकरण केंद्रांबाहेर हे नागरिकत तासन् तास रांगा लावून उभे आहेत. लसीकरण केंद्रांवरी हा गोंधळ सध्या अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.