Web Exclusive : श्रीमंत देशांची लस-खोरी
Continues below advertisement
श्रीमंत देशांची लस-खोरी. वेब एक्स्क्लुझिव्हमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांच्याशी चर्चा. पेटंट आणि इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट खुले केले तर, लसीचा तुटवडा कमी होईल? लसीकरण प्रक्रियेमागे असणाऱ्या आर्थिक गणिताचा उलगडा आणि यामध्ये सध्याच्या घडीला असणारी इतर राष्ट्रांची भूमिका नेमकी काय, याबाबतचं विश्लेषण डॉ. नानासाहेब थोरात यांनी केलं आहे.
Continues below advertisement