Pune : पुणेकरांच्या सुविधांवर नांगर? महापालिका Amenity Space बिल्डरांना 30 वर्षासाठी करारानं देणार
Continues below advertisement
आता पुण्यातून एक मोठी बातमी.. अॅमेनिटी स्पेस अर्थात... क्रीडांगणे , पार्किंग, शाळा, आरोग्य केंद्रे , विरंगुळा केंद्र आदी कारणासाठी ज्या जागांचा वापर अपेक्षित आहे, त्या जागा बिल्डर्सना आंदण देण्याचा घाट घातल्याचा आरोप होतोय. कारण अशा जागा सुरुवातीला 30 वर्षांसाठी करारानं बांधकाम व्यावसायिकांना देण्याचा निर्णय पुणे पालिकेनं घेतलाय. त्यासाठी पुणे महापालिकेच्या तिजोरीत १७०० कोटी रुपयांची भर पडणार असल्याची सबब दिली जातेय.
Continues below advertisement