Pune Koyta Gang : पुण्यात कोयत्या गॅंगचा कहर, 200 रुपयांसाठी उभारला कोयता : ABP Majha
Continues below advertisement
पुण्यात चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता गँगकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, कोयत्याचा धाक दाखवत २०० रूपयांची मागणी, सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, मात्र कोणी तक्रार दिली नसल्याने पोलिसांकडून दुर्लक्ष.
Continues below advertisement