Sharad Pawar on Nashik : नाशिकमध्ये भुजबळांना शह देण्यासाठी पवारांची रणनीती
Continues below advertisement
Sharad Pawar on Nashik : नाशिकमध्ये भुजबळांना शह देण्यासाठी पवारांची रणनीती
येवल्या सभेनंतर शरद पवारांचा नाशिकमधील पक्ष बांधणीवर भर. शरद पवार गटाचा आजपासून नाशिकमध्ये बैठकाचा धडाका. पहिली बैठक त्रंबकेश्वरमध्ये होणार.
त्रंबकेश्वर, पेठ, हरसूल, सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव,चांदवड, या क्रमाने पार पडणार बैठका.
Continues below advertisement