Pune : कोथरुडमधील श्री साई गणेश मंडळानं साकारला जेजुरीचा सुंदर देखावा
abp majha web team
Updated at:
05 Sep 2022 06:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातल्या कोथरुड भागातल्या एका गणेशोत्सव मंडळाचा देखावा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. श्री साई गणेशमंडळाने जेजुरीचा देखावा साकारलाय.
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण देखावा साकारण्यात आलाय. हीच प्रति जेजुरी पाहण्यासाठी आता भाविक मोठी गर्दी करत आहेत.