
Chinchpokali : बाप्पाच्या दरबारात चाललंय तरी काय? चिंतामणी मंडळाच्या कार्यकर्त्याची भक्ताला मारहाण
Continues below advertisement
लालबागचा राजा असो की चिंचपोकळीचा चिंतामणी. श्रद्धेनं गणरायाकडे धाव घेणाऱ्या भक्तांची अवहेलनाच होतेय. लालबागमध्ये महिला आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या वादानंतर आज चिंतामणीच्या दरबारात भक्ताला मारहाण झालीय. पाहुयात गणरायाच्या दरबारी कार्यकर्त्यांच्या मुजोरीचा हा रिपोर्ट.
Continues below advertisement