Pune Ganeshotsav 2024 : पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची आरती 'माझा'वर
Pune Ganeshotsav 2024 : पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची आरती 'माझा'वर
पुण्यात मानाच्या पाच गणपतींचं मोठ्या जल्लोषात स्वागतच कऱण्यात आलंय. मानाचा पहिल्या कसबा गणपतीच्य आगमन सोहळ्यात स्त्री संरक्षणाचा संदेश देण्यात आला. तर तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पाची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.. मानाचा तिसरा गणपती श्री गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाची फुलांनी सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली..तर तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतीचीही मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली ...