Lalbaugcha Raja Mumbai : लालबागच्या राजाच्या यंदाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय? मंडपातून आढावा
Lalbaugcha Raja Mumbai : लालबागच्या राजाच्या यंदाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय? मंडपातून आढावा
मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे पहिलं दर्शन आज भक्तांनी घेतलं.लालबागच्या राजाचं यंदाचं रुप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. लालबागच्या राजाच्या सोन्याच्या मुकुटानं सर्वाचं लक्ष वेधलं. लालबागच्या राजाचा हा मुकूट 20 किलोचा 16 कोटी रुपये किंमतीचा आहे. या मुकुटात पाचू आणि मीना ही रत्ने घडवलेली असून त्याचा घेर सुमारे सहा फुटाचा आहे.