Pune Kalicharan Maharaj: कालीचरणला 25 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन ABP Majha

पुण्यात १९ डिसेंबर रोजी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये कालीचरण महाराजांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या प्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना रायपूर येथून अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केले असता, गुरुवारी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आज जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola