Pune Jejuri Fort : राज्यभरातून मल्हारगडावर भाविकांची गर्दी, चंपाषष्ठी उत्सवनिमित्त विद्युत रोषणाई
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात सध्या चंपाषष्ठी उत्सवनिमित्त विद्युत रोषणाई. रोषणाई बघण्यासाठी मल्हारगडावर भाविकांची गर्दी.