Jehangir Hospital Protest | पुण्यातल्या जहांगीर रुग्णालयाचे कर्मचारी रस्त्यावर, कमी पगार देत असल्याचा आरोप

Continues below advertisement

एकीकडे आरोग्य कर्मचारी रुग्णालयात जास्तीत जास्त कसे टिकवून ठेवता येईल यासाठी सरकार याकाळात सर्वोतोपरी प्रयत्न करतायत. मात्र दुसरीकडे खाजगी रुग्णालयांचा मुजोरपणा काही केल्या कमी होत नाहीए. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफला अक्षरशः रस्त्यावर उतरावं लागलंय. हॉस्पिटल प्रशासन गेल्या चार महिन्यांपासून अन्याय करत असून हॉस्टेलवर येऊन धमक्या आणि शिवीगाळ करत असल्याचा आरोप नर्सिंग स्टाफ करत आहे. 24 तासाच्या आत योग्य निर्णय न घेतल्यास सामूहिक राजीनामा देऊ अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram