Pune Jain Shops : श्री सम्मेद शिखरला पर्यटन स्थळाचा दर्जा, पुण्यातील जैन समाजाकडून बंदची हाक
abp majha web team
Updated at:
21 Dec 2022 01:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Jain Shops : श्री सम्मेद शिखरला पर्यटन स्थळाचा दर्जा, पुण्यातील जैन समाजाकडून बंदची हाक
जैनांचे पवित्र तिर्थक्षेत्र श्री सम्मेत शिखरजी पर्यटन ठिकाण म्हणून जाहीर केल्याच्या निषेर्धात जैन समाजाचा भारत बंदचा आदेश. पुणे शहरातील सर्व जैन बांधव व्यवसाय बंद ठेवून निषेध नोंदवणार.